Contact us:

आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले मनोमन आभार! लवकरच आपल्या दुकानातील सर्व साहित्याच्या याद्या आपणास आवश्यक फोटो व डेमोसह उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व साहित्य पोस्टाने व कुरियरने पाठवण्याची मोफत सुविधा उपलब्ध असल्याने आमचे ग्राहक संपूर्ण महाराष्ट्रातून घरबसल्या खरेदी करू शकतात! आपण तर लाभ घ्याच पण सोबतच आपल्या सर्व मित्रपरिवाराला व प्रियजनांना देखील आपल्या वेबसाईटबद्दल माहिती द्यावी ही नम्र विनंती. आपलेच : विजय स्टोअर्स - शैक्षणिक साहित्याचे माहेरघर!!! अधिक माहितीसाठी आम्हाला 8275336780 किंवा 9404328832 या क्रमांकावर संपर्क साधावा. आम्ही आपल्या सेवेस सदैव तत्पर आहोत. तुमच्यासाठी काही पण! विजय स्टोअर्स - सर्वोत्तम शिक्षणासाठी आग्रही!


Computer Accessories


BOSE कंपनीचे बेस्ट *मल्टी टास्किंग स्पीकर्स* आता होलसेल दरात उपलब्ध.
वैशिष्ट्ये:
🎧 सुंदर ऑडियो क्वालिटी
➡ स्टॅण्डर्ड लुक
🎼 काम्प्यूटर, लॅपटॉप 💻 व मोबाईलला 📲 *कॉड बरोबरच ब्लू टुथ ने कनेक्ट* करता येते.
🔋इनबिल्ट चार्जिंग बैटरी असल्याने *लाईट नसतानाही  वापर शक्य!*
📱📲 बिल्ट इन मायक्रोफोन🎤 असल्याने *वायरलेस कॉलसाठी उपयुक्त!*
💾 मेमरी कार्ड व पेन ड्राईव्ह *डायरेक्ट स्पीकरलाच जोडण्याची सुविधा!*
📟 *डिजीटल क्लासरूम* तसेच आपल्या पाल्याच्या *स्टडी रूम* साठी भन्नाट डिव्हाईस!
MRP: Rs. *1099*/-
 💥खास तुमच्यासाठी आपला
होलसेल दर फक्त Rs.899/-💥

*Mobile / Computer🖥  / Laptop 💻 & Accessories @ Vijay Stores Dapoli*
🌍 3G modem
🌍 3G modem cum router (for wifi connectivity to multiple mobiles and laptops) 📲
⚡ Power bank for mobile charging (10000 mAh/37Wh)
💾 16/32 GB memory cards & Pen drives
📼 OTG Pen drives (OTG- 3.0 pen drive which can be directly connect to your mobile as well as laptop)
⌨ Wired as well as wireless keyboard & mouse with three year warranty
⚡ Branded UPS of iball for security of your computers
 🙂 Best Antivirus of NP & Quickheal to secure your system
💥  *10 to 25℅ Special discount to our valuable customers every time!💥
For more offers, Visit our Shop!

1 comment: