Contact us:

आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले मनोमन आभार! लवकरच आपल्या दुकानातील सर्व साहित्याच्या याद्या आपणास आवश्यक फोटो व डेमोसह उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व साहित्य पोस्टाने व कुरियरने पाठवण्याची मोफत सुविधा उपलब्ध असल्याने आमचे ग्राहक संपूर्ण महाराष्ट्रातून घरबसल्या खरेदी करू शकतात! आपण तर लाभ घ्याच पण सोबतच आपल्या सर्व मित्रपरिवाराला व प्रियजनांना देखील आपल्या वेबसाईटबद्दल माहिती द्यावी ही नम्र विनंती. आपलेच : विजय स्टोअर्स - शैक्षणिक साहित्याचे माहेरघर!!! अधिक माहितीसाठी आम्हाला 8275336780 किंवा 9404328832 या क्रमांकावर संपर्क साधावा. आम्ही आपल्या सेवेस सदैव तत्पर आहोत. तुमच्यासाठी काही पण! विजय स्टोअर्स - सर्वोत्तम शिक्षणासाठी आग्रही!


Saturday, February 18, 2017

e - learning साहित्य

शैक्षणिक CD - DVDs, ई - लर्निंग Softwares व सर्व प्रकारचे डिजिटल साहित्य आता कॉम्पुटर, laptop, tab सह मोबाईलवर देखील उपलब्ध.

आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंग software मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी म्हणजे आमची यशस्वी भव योजना



3 comments: